कोरोनाशी लढा / पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद, कोरोनाशी लढण्याच्या रणनीतींवर झाली चर्चा
नवी दिल्ली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जागतिक महामारी कोविड-१९ च्या फैलावापासून आपली भूमिका पडद्यामागून निभावत आहेत. संसदेेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून ते टीव्हीवरही दिसेलेेेले नाही. यामुळे ट्विटवर व्हेअर इज अमित शहा हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये होता. यामुळे २५ मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन घोष…